देश
दिल्लीच्या जंतर-मंतरवर CJP चे आंदोलन; नागरिकांचा मोठा प्रतिसाद
नवी दिल्ली | प्रतिनिधी.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP च्या आंदोलनाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.आंदोलनादरम्यान महिला, युवक आणि विविध राज्यांतून आलेल्या नागरिकांनी शांततापूर्ण पद्धतीने घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
https://youtu.be/Nka-zv50i6w?si=Jt1yDIpjIsyt-1X1
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करत आपला आवाज बुलंद केला.



