
नवी दिल्ली | चाणक्य NEWS
देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. NEET परीक्षा व परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेबाबत निर्माण झालेल्या वादानंतर विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
https://youtube.com/shorts/u4Dr0fWLHTk?feature=share
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनामा पत्रात विद्यार्थ्यांच्या भविष्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद करत, हा वाद अधिक वाढू नये आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा या उद्देशाने आपण हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
चाणक्य NEWS
लोकशाहीचा निर्भय आवाज!

