Welcome to Chanakya News 24   Click to listen highlighted text! Welcome to Chanakya News 24
पुणे

दिवसभराच्या मुसळधार पावसाने सांगवीला पुराचा विळखा; जनजीवन विस्कळीत

नदीला महापूर , रस्ते जलमय, घरांमध्ये पाणी शिरले; नागरिकांची मोठी तारांबळ

 

https://youtube.com/shorts/0TWYQojVTVk?si=s6NTSXOCNceHCtxG

सांगवी, पुणे, प्रतिनिधी

७ जुलै २०२६

सांगवी परिसरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून पाणी उपसण्याचे तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!